पोस्ट्स

कडूलिंबाच्या पाने खाण्याचे फायदे

इमेज
 खाली पोटी कडूलिंबाच्या पाने खाण्याचे फायदे benifits of neem leaves आजच्या काळात शरीराची प्रतीकार शक्ती मजबुत असणे खुप  गरजेचे आहे . यासठी रिकाम्या पोटी कडुलिंबच्या पाने खा . असे केल्याने प्रतीकार शक्ती तर वाढते .कारण यामध्ये अँटी ऑक्सीडेंट अँटी बॅक्टेरीअल , अँटी फंगल अँटी इन्फ्लामेटरी इत्यादी गुणधर्म आढळतात. रक्त शुद्धीकरण व वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त  रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात .जे लोक रक्ताच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी आापल्या दिवसांची सुरूवात कडूलिंबाच्या पाणाच्या ‌‌‌‌‌सेवणाने करावी .तसेच रक्ताची कमतरता भरून काढण्यासठी  कडूलिंमबाची पाने खुप मदत करू शकतात. तसेच त्वचाविकारासाठी फायदेशीर  त्वचेची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी कडुलिंबच्या पानाचा   तुम्हाला खुप उपयोग होऊ शकतो. यासाठी रिकाम्या पोटी  कडुलिंबची पाने धुऊन चाऊन खा.असे केल्यान केवळ त्वचेच्या समस्येपासून आराम मिळत नाही तर त्वचेला नैसर्गिक चमक हि येवू शकते.  आंघोळीसाठी पाणी गरम करताना पाण्यामध्ये कडुलिंबाचे पान टाकल्यास खाज , खरुज , ॲलर्जिक खाजपासून आराम मिळतो.  पोटविकारासाठी सर्वोत्तम पोट