थर्मामीटर फक्त तापमान मोजण्यासाठीच नाही तर या कामासाठी सुद्धा वापरता येते .

 थर्मामीटर फक्त तापमान मोजण्यासाठीच नाही तर या कामासाठी सुद्धा वापरता येते .

ज्वर मापक यंत्र
 थर्मामीटर(शरीराची उष्णता पाहणे)

शरीराची उष्णता पाहण्याकरता एका कांचीच्या नळीच्या उपयोग केला जातो त्याच थर्मामीटर असे म्हणतात या नळीच्या एकीकडील बारीक टोकात पारा भरलेला असतो आणि पाऱ्याकडील टोका शरीराची उष्णता पाहण्याकरता कांके मध्ये दाबून धरावे लागतात पाण्यात उष्णता किंवा अग्नीम सह न करणे हा गुणधर्म आहे. जेव्हा उष्णता असेल तेथे पारा टिकत नाही. पाऱ्याच्या या दोष ओ असाहाय्यगणी असे म्हणतात. या नळीवर 94 वर्षापासून एकशे दहा अंशापर्यंत आकडे असतात तसेच मधून मधून छोट्या छोट्या चार रेषा नंतर एका मोठ्या रेषा अशा असतात एका बारीक रेशनच्या अंतरास दोन पॉईंट असे म्हणतात आणि एक मोठ्या रेषेत व्यवहारात डिग्री अशी संज्ञा दिली जाते या नळीवर 98 80 या संस्थेच्या थोडे पुढे 98 बाणांचा लाल चिन्ह असते या चिन्हा पर्यंत प्रत्येक स्त्री-पुरुषांच्या शरीरातील उष्ण तापमान  चिन्हांच्या पुढे नळी थर्मामीटर याचा वापर केलास ताप आहे असे समजावे थर्मामीटर काखेतील घाम पुसून एक , दोन मिनिट काखेत ठेवावा लागतो.


•तोंडात जिभेखाली थर्मामीटर लावा

थर्मामीटर लावण्याचा झाल्यास तू अगोदर स्वच्छ धुऊन घ्यावा आणि नंतर जिभे खाली पाऱ्याकडील भाग ठेवावा रोगास दांतातला दांत न लावून देतात वोट बंद करवयास सांगावे व एक मिनिट पर्यंत थर्मामीटर ठेवावा थर्मामीटर तोंडात ठेवण्याचा असल्यास वेडे सन्नी पाताचे रोगी मिरची अवस्था दांतखेडी बसण्याची स्थिती किंवा धर्म झाल्याचा रोगांच्या तोंडात थर्मामीटर लावू नये थर्मामीटर लावण्यापूर्वी थर्मामीटरचा पारा 94 यांच्यापर्यंत झटकून उत्तर होऊन घ्यावा उन्हाळ्यात थर्मामीटरचा चढवलेला पार लवकरच कमी होतो नाही तेव्हा पाराकडील टोक एक दोन मिनिट थंड पाण्यात ठेवावा म्हणजे सहज पारा उतरतो रोगास थर्मामीटर लावून झाल्यानंतर तो पाऱ्याकडील टोकास धरून वैद्याने डॉक्टरांनी पाहू नये कारण त्यामुळे बोटाची उष्णता मिळाल्याने पारा वाढण्याचा संभाव असतो थर्मामीटर चे चार प्रकार असतात.

 १. बाथ थर्मामीटर, स्नानाच्या पाण्याची उष्णता पाण्याकरता याचा उपयोग होतो
. वॉल थर्मामीटर .खोलीतील उष्णता कळवण्याकरिता हे भिंतीला लावलेले असते.
. डिफरेडडीनल थर्मामीटर. एखाद्या विशिष्ट शहरातील किंवा स्थानाच्या उष्णता पाहण्याकरता उपयोग होतो सरकारच्या हवामान खात्याकडून हवामानातील उष्णता जो अहवाल प्रसिद्ध केला जातो तो त्याचाच आधारे.
. माणसाच्या शरीराची उष्णता पाण्याचे थर्मामीटर ला क्लिनिकल थर्मामीटर असे म्हणतात. उष्णमान टेंपरेचर पाण्याकरता केमिकल थर्मामीटर चा उपयोग होतो .प्रत्येक स्त्री-पुरुषांच्या शरीरांचे स्वाभाविक उष्णता तापमान एक विशिष्ट असते तितकेच लोकांचे उष्णता मान 96 वर्षापर्यंत सुद्धा असतील 98 पर्यंत उष्णतामान स्वभाविक नॉर्मल समजले जाते व्यायाम उन्हात फिरणे परिश्रम यामुळे शरीरातील उष्णतामान वाढते सकाळपेक्षा संध्याकाळी उष्ण तापमान अर्धा ते एक डिग्री वाढते. विश्रांतीच्या काळात व झोपल्यानंतर एक ते एक अंश तापमान कमी होते. स्वाभाविक उष्णता तापमान अपेक्षा दोन अंश उष्णता तापमान कमी होणे धोक्याचे लक्षण समजले जाते कोणतेही प्रकारचा ताप असो की स्वतंत्र रोग म्हणून किंवा एखाद्या आजारांचा उपद्रव्य रुप म्हणून असो शरीराची उष्ण तापमान केव्हाही तापात 100 यांच्यापेक्षा जास्त वाढते 99 80 ते 100 अंश एवढी उष्णता असणे मंदज्वर 103° ते 105 अंशापर्यंत तीव्र जर 105 चे वर अत्यंत तीव्र जर असे समजले जाते घातक जोड या विकारांत उष्ण तापमान रोगी रागावतो उष्ण तापमान रोगांचे मृत्यू सूचक चिन्ह आहे एकदम शरीराचे उष्णतामान कमी होणे अत्यंत धोकाची असते मलेरियाचे तापात कित्येकदा उष्णता मान 105 अंश किंवा त्यापेक्षा जास्तही वाढते परंतु ते कमी करण्याचे उपचार ताबडतोब करावे 103 ते 104 अंशापर्यंत आणि कधी कधी या पेक्षाही जास्त तापमान राहते मध्ये मात्र 101 ते 103 अंशापर्यंत अंशापर्यंत उष्ण तापमान राहते पुढे प्रत्येक जोरांचे वर्णन करतात याचे उष्णतांचा निर्देशक केला केलेला आहे रोगाचे शारीरिक स्वभावाचे उष्णता मान 98 अंश असल्यास नाडीचे ठोक दर मिनिटात70 ते 75 असतात आणि अठरा ते वीस असे रोगांचे श्वास चालतात एक अंश तापमान वाढल्यावर नाडीची ठोके दर मिनिटात दहा ते वाढतात आणि दोनांना जास्त श्वास चालतात नाडीचे ठोके उष्णता मान व श्वासाची संख्या यात अंतर पडणे हे बरे लक्षण नव्हे.

 थर्मामीटर लावण्याचा वेळ
सर्वसाधारण रोगाची उष्णता वाहन दिवसातून दोनदा पहावे परंतु रोगास आवश्यकतेप्रमाणे दिवसातून चार वेळा थर्मामीटर लावावे लागतील टायफडच्या आजारात निमोनिया या विकारांत दिवसातून चार वेळा किंवा गरजेप्रमाणे दोन-दोन तासाच्या अंतराने ही उष्णतामान घ्यावी लागते मटकीच्या आजारात जर अत्यंत तीव्र गतीने वाढणाऱ्या मलेरियातलेगात किंवा रोगाच्या शेवटच्या स्थितीत दहा ते पंधरा मिनिटांचा अंतराने उष्णतामान पाहणे जरुरीचे असतील उष्णता मानाच्या रक्ता टेंपरेचर चार्ट वेळोवेळी घेतलेले रोगाची उष्णतामान आठवणीत राहावे म्हणून एक तक्ता करावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवनात 'या ' गोष्टी करू नका हार्ट अटॅक कधीच येणार नाही.

सर्प दंश होताच लगेच हे उपाय घरीच करा जीवाला धोका राहणार नाही.

विंचू व इंगळीचे व उंदिराचे विषावर उपचार