विंचू व इंगळीचे व उंदिराचे विषावर उपचार

 विंचू व इंगळीचे व उंदिराचे विषावर उपचार | scorpion Rat bite treatment at home विंचू (इंग्रजी: scorpion) एक विषारी प्राणी. याने मनुष्यास दंश केला असता शरीराची आग होते. भारतात सुमारे १२० प्रकारचे विंचू आधळते. त्यापैकी सर्वात मोठा विंचू हा १८ ते २० सेंटिमीटर लांबीचा असतात. ऑर्थोकायरस बस्तवडेई प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहे. महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात, काळा विंचू आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा असतो. परंतु हा कमी घातक असतो याचाविष जास्त नसते. काळा विंचू महाराष्ट्रात कमीतकमी ठिकाणी आढळून येतात. लाल विंचू मुख्यत:कोकणात सापडणारा आहे. हा जास्त घातक असून ह्याने नांगी मारल्यास माणूस दगावू शकतो.हा विंचुचा खूप भयंकर विष आहे.

विंचू व इंगळीचे  विषावर उपचार
-(१) बचानग लिंबुचे रसांत ऊगाळून दांशावर लावावे.विंचू व इंगळीचे  विष ताबडतोब जाते.

(२) हिंग पाण्यात ऊगाळून दंश स्थनी लावावी.विंचू व इंगळीचे  विष ताबडतोब जाते.

(३) बिब्यांची  धुरी  दंश स्थानी घ्यावी.विंचू व इंगळीचे  विष ताबडतोब जाते.

(४) वेखंड पाण्यात ऊगाळून दंश स्थानी लावावा.विंचू व इंगळीचे  विष ताबडतोब जाते.

(५) तुळशीच्या पानाचा रस दंश स्थानी चोळावा विंचू व इंगळीचे विष ताबडतोब जाते.उंदराचे विषावर 

उंदीर चावल्यानंतर स्पयरोनिया नावांची जंतू  शरीरात पोहोचतात.

त्यामुळे दंश स्थानातून रक्त वाहतील व जखम होते व त्यातून लस वाहतो अंगावर लहान लहान पुटकुळ्या उठतात डोके जड पडते ताप येतो सांधे दुखतात अंग दुखते ही लक्षणे होतात. उंदराचे विष हे कष्ट साध्य असून ते पुन्हा पुन्हा उद्यभवणारे आहेत .

असाध्य लक्षणे ज्याच्या गुदद्वार सुजले आहे पोटाचा रंग बदलला आहे व ज्याचे अंगावर मोठ्या गाठी उठले आहेत तो असाध्य जाणावा .


विंचू लावल्यावर काही लोक मांतर बोलतात. मंत्रतंत्र करण्यात बराच वेळ जास्त जातो. त्यामुळे त्या भानगडीत न पडता त्या व्यक्तीला त्वरीत दवाखान्यात जावे. रुग्णाला चालत नेऊ नये. . तसे शक्य नसल्यास चप्पल घालून फिरावे. अडगळीच्या जागी सामान काळजीपूर्वक चालावे. झोपताना मच्छरदाणी वापरल्यास उत्तम त्यामुळे कौलारू घरांच्या छपरावरून खाली पडणाऱ्या विंचवांपासून सुरक्षा मिळतात.

 

उंदराचे विषावर उपचार

(१) उंदीर चावलेल्या जागेवर जाड खीळा गरम करून त्याचा डाग देऊन ती जागी वरील चामडी भाजावी.

(२) फासनी मारून रक्त काढावे.

(३) तुळशीची पानाची रसात अफु उगाळून ती दंश स्थानी  दररोज लावावी उंदराचे विष जाते.

 सूचना उंदराचे वीष शरीरात थोडे जरी शिल्लक राहिले तरी ते वर्षाकाळी पाऊस पडल्यानंतर पुन्हा उद्धव होते. 
सूचना उंदीर चावला असता मिठ व लोणाचे हे मुकीच खाऊ नये ते घातक आहे.टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चंदनाचे शरीराला अनेक फायदे

अत्यंत आवश्यक पाच आयुर्वेदकीय उपाय

कडूलिंबाच्या पाने खाण्याचे फायदे