जीवनात 'या ' गोष्टी करू नका हार्ट अटॅक कधीच येणार नाही.

 जीवनात 'या ' गोष्टी करू नका हार्ट अटॅक कधीच येणार नाही.

अतिरक्तदाब हार्ट अटॅक 
HEART ATTACK (हार्ट अटॅक)(हार्ट डीसिज)(BP) हृदयविकार ( हृदयरोग) हा १ नंबरचा शत्रु आहे. व हा चिंताजनक रोग आहे.
हृदय 
विकाराचा (अतिरक्त दाबाचा) झटका हा बळी घेणार असतो.
हृदयविकार हा फार भयानक घातक रोग आहे. हृदयविकार हा शब्द ऐकताच एकदम धक्का पोहोचतो आणि त्याला काही सुचत नाही एकदम घाम फुटतो.
आपण पुष्कळ वेळा रेडिओ टीव्हीवर वर्तमान पत्रातून हृदय विकारांच्या झटक्यातून बोलताना चालताना काम करताना प्रवासातांना असताना चहा कॉफी घेताना जेवताना झोपेत नसताना वगैरे वगैरे कोणीही ना कोणीतरी एका एक मृत्यू पावल्याने ऐकले जातील एखाद्या थोड्यावेळापूर्वी आपल्याशी बोलून गेलेल्या असतो
. घरी जात असतो हृदयविकाऱ्यांच्या झटक्याने मृत्यू पावलेला समजते या धक्का धक्का धक्कीच्या जीवनात स्त्रिया पेक्षा पुरुष अधिक गुंतला गेल्याने त्याच्यावर शारीरिक व मानसिक ताण अधिक पडतो विश्रांती मुळीच मिळत नाही एकसारखा तो कशाचा तरी तणाव खाली TENSION वागत असतो. याचा परिणाम सहाजिकच त्याचे रक्तवाहिन्यावर  पर्यायांनी हृदयांवर 
होत असतो व तो हृदय विकाराची (हार्ट अटॅक )खास शिकार बनतो.


अतिरक्तदाब हृदयविकारांचा झटका(हार्ट अटॅक)

हार्ट अटॅक हा चोर पावलाचा रोग आहे हा एक नंबरचा शत्रू मांनला गेला आहे हा हृदय विकार व बहुत करून समाजाची उच्चभूमी म्हणून होते अशा सुरक्षित व बुद्धी जीव बुद्धिमान वर्गात व व्यापारी उद्योगपती राजकारणी हे समाजात वरच्या थरावरील असतात अशा श्रीमंत लोकांमध्ये जास्त आढळतो सर्वसामान्य लोकांना त्या विकारांचा प्रमाण आढळत येत नाही परंतु श्रीमंत माणसे ह्या हृदय विकाराला अधिक प्रमाणात बळी पडतात हे मात्र अगदी सत्य आहे हे त्याचे कारण म्हणजे खाण्यापिण्यातील अनैसर्गिक व अतिकारक अशा सवयी शरीरांच्या फाजीललाड श्रीमंतीत जळणारी व्यसनी पैशांची सतत काळजी आणि जोडीला बैठ पण व व्यायामाचा अभाव ही सर्व कारणे होत.


हृदयविकार म्हणजे काय

हृदय व हृदयातील  रक्तवाहिनीचा याचा परिणाम म्हणजेच हृदयविकार होय. रक्तवाहिनींच्या व्ही. आय.पी.असे म्हणतात
हृदयविकारांत ह्या रक्तवाहिन्यांचे (अतिरिक्तदाबानीचे) अधिक बळी होतात.
रक्तदाबाचा अर्थ-रक्तदाब म्हणजे रक्तवाहिन्यातून वाहिन्याच्या रक्ताचा यांचा भिंतीवर पडणारा दाब होईल याचं रक्तदाब म्हणतात. रुदय जेव्हा अंकुचन पावतो तेव्हा तो रक्ताचा दाब असतो. यास वरचे  ब्लड प्रेशर (SYSTOLIC BLOOD PRESSURE) असे म्हणतात. जेव्हा प्रसरण पावते त्यास खालचे ब्लड प्रेशर DIASTOLIC BLOOD PRESSURE रक्तदाबाचे प्रकार .(१) विशिष्ट मर्यादे पलीकडे रक्तदाब वाढणे यास हाय ब्लड प्रेशर किंवा हायपर टेन्शन असे म्हणतात. (२) विशिष्ट मर्यादेहून रक्तदाब कमी असणे यास लो ब्लड प्रेशर किंवा लोटेशन म्हणतात.


अतिरक्तदाबाची (हार्ट अटॅक ची) कारणे

शरीराच्या सर्व भागातील पेशींना रक्ताची गरज असते त्याच प्रमाणे हृदयाला सुद्धा रक्ताची गरज असते. याची कित्येकांना कल्पना नसते हृदयाला डावी व उजवी अशा दोन हृदय रोहिणींच्या शाखा व उपशाखाद्वारे रक्तपुरवठा केला जातो. शरीराला हा हृदयाला रक्तपुरवठा करणारा रक्तवाहिनीचा लवकिच असावा लागतात. रक्त वाहिनीच्या लवचिकतेवरच त्याची कार्यक्षमता अवलंबून असतो प्राय:३० वयांच्या वर्षानंतर प्रत्येक व्यक्तीच्या रक्तवाहिनींचा पोकळीमध्ये सिद्ध पदार्थांचा पातळ थोर चरबी सारखा सांजण्यात सुरुवात होत असे त्यामुळे रक्तवाहिनीची लवचिकता कमी होऊन त्याचा एक प्रकारचा कडकपणा येतो आतील पोकळींचा व्यास कमी होतो आणि रक्त प्रवाह ला अडथळा होतो या क्रियेला रोहिणी म्हणतात काही स्त्री-पुरुषांमध्ये साधारणपणे 40 वयानंतर रक्तवाहिनी मध्ये कोलेस्ट्रॉल साचण्याची क्रिया नेहमीपेक्षा अधिक वेगाने होतो यामुळे हृदयरोहुनी अथवा तिची शाखा अरुंद व कठीण बनते व रक्त प्रवाहाला अडथळा निर्माण होतो हा अडथळा वाढत जाऊन रक्तप्रवाह मंदावतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चंदनाचे शरीराला अनेक फायदे

अत्यंत आवश्यक पाच आयुर्वेदकीय उपाय

कडूलिंबाच्या पाने खाण्याचे फायदे