अश्या प्रकारे जीवन जगा, कमीत कमी आजारी पडालं आजारी

अश्या प्रकारे जीवन जगा, कमीत कमी आजारी पडालं

मानवी शरीराची रचना स्त्री-पुरुषाचे मानव शरीर हे परमेश्वर निर्मिती पूर्ण यंत्र आहे व योग्य काळजीने ठराविक मुदती तेपर्यंत टिकतील मानवी स्त्री-पुरुषांमध्ये शरीराचे मुख्य भाग केवळ बाह्य दिसताना आहेत ते म्हणजे डोके धड आणि हातपाय होतील धडा मध्ये महत्त्वाचे बहुतेक सर्व अवयव व्यवस्थितपणे ठेवलेले आहेत. त्या धड्याचे पोकळीची उरव पटल नामक स्नायूच्या आडव्या पद्यांनी वरचा व खालचा असे दोन भाग झाले असून वरच्या भागाला पूर किंवा छाती म्हणतात व खालच्या भागास उदर पोट म्हणतात. छातीमध्ये एक रुदय डावे व उजवे बाजूस एक अशी दोन फुसफुसे असून शिवाय श्वासनलिका व तिच्या मागे अन्ननलिका आहेत उदयाच्या पोकळीत यकृत, जठर, पिल्हा, सांडू पिंड लहान आतडे मोठे आतडे असून या पोकळी मागे दोन मूत्रपिंड ग्रंथी आहेत.


शरीरातील प्रत्येक अवयवास विशिष्ट कार्य करवायचे असते निर्णयाने अवयवती विशिष्ट कार्य एकजुटीने व इतर अवयाची कार्यात अडथळा व अनंता करीत असतात उदाहरणार्थ तोंड दात अन्ननलिका जठर लहान व मोठे आतडे सांडू पिंड इत्यादी. अवयव अन्नपचनाचे कार्य करीत असतात नाक घसा श्वासनलिका अवयव शरीरात शुद्ध हवा पुरवण्याचे व कार्बन डाय-ऑक्साइड हा विषारी वायू बाहेर टाकण्याचा काम करतात म्हणून या त्या स्वच्छ श्वास टाकण्याचे काम करतात म्हणून त्या अवयवास स्वच्छ श्वास संस्था म्हटले जाते.


•शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची कार्य

ज्या अवयवाकडून केले जातील ते अवयव म्हणजे फुसफुसे मूत्रपिंड स्वेद ग्रंथी व मोठे आतडे हे उत्सर्जक संस्था या नावाची संबोधले जातात.
त्याचप्रमाणे डोक्यात असलेला मेंदू  पृष्ठवंशांत असलेला मज्जा रुजू व सर्व शरीर भर पसरलेल्या व सर्व विभागावर नियंत्रण चालवणारा मज्जा शाखा याची गणना मज्जा संस्थेत होते ‌.
याशिवाय हाडे ही शरीराला आकार व आधार देणारी असून असती संस्थेची गणना होते शरीराची हालचाल करणारे सर्व स्नायू मिळून स्नायू संस्था होती तसेच जननिंद्र यांची संस्था स्त्री पुरुष यामध्ये निरनिराळ्या विशिष्ट स्वरूपात असते.

•शरीरातील सर्व अवयवांची घन व रचना अशी असते की- 

ज्याकडे योजलेले कार्य योग्य प्रकारे पार पाडले जावे तितकेच नाजूक व अवयव इंद्रिय अशी व्यवस्थित ठेवली गेली आहे की अवयवापासून त्याचे नीट संरक्षण व्हावे उदाहरणार्थ - मेंदूच्या भोवती कवटीची खोबणीची योजना देता येईल पायाची योजना गतीसाठी हातात योजना संकटाचा प्रतिकार करण्यासाठी किंवा भक्ष वस्तू तोंडात घालण्यासाठी व इतर बारीक सारीक खेळणारी कामे करण्यासाठी उपयुक्त अशी 
आहे.

-स्त्री पुरुषांच्या मेंदू हा यांचे शरीरांचे माननाने इतर कोणत्याही प्राण्याचे मेंदू पेक्षा मोठा असतो व त्यात बुद्धी विचारशक्ती ज्ञान शक्ती व  कल्पकता हे गुणविशेष असतात. त्यामुळे स्त्री-पुरुषांचे मानव शरीर हे इतर प्राण्याहून श्रेष्ठ आहे.

 •स्त्री पुरुषांचे शरीर हे ज्या पेशी जालांचे बोलले आहे त्याचे चार प्रकार आहेत.

(१) साध्या धरतीचे पेशीजाल (२) संयोजक पेशीजाल (३) स्नायू पेशीजाल व (४) मज्जा पेशीजाल 
-प्रत्येक जिवंत पिशवीमध्ये' आद्यद्रव्य नामक एक जिवंत पदार्थ असतो.त्या पदार्थ हालचालीची शक्ती असते.
पेशीच्या मध्यभागी केंद्रबिंदू असतो  जिवंत कोणाची गुणधर्म म्हणजे हालचाल करणारे शक्ती वर्धन शक्ती व उत्सर्जन शक्ती हे होय.

-शरीरामध्ये जीवन व्यापार सुरू असताना अनेक घडामोडी सुरू  असतात. मानव शरीराची तुलना एखाद्या इंजन सारखी आहे सर्व भाग व्यवस्थित असतील तर यंत्र नीट चालते व चांगले काम देते शरीराची आहे शरीर सुरक्षित व आरोग्याने ठेवण्याचे असेल तर नियम आवश्यक पाळले पाहिजेत.

(१) शरीरास योग्य अन्न व पाणी मिळाले पाहिजे
(२) भरपूर सूर्यप्रकाश व स्वच्छ हवा मिळाली पाहिजे
(३) श्रीकांत नाना प्रकारचे रोग ज्या व्यसनामुळे होतात अशी व्यसनी चहा कॉफी बिडी सिगारेट मुक्काम गांजा भांग ताडी दारू वगैरे विषारी पदार्थ सोडून द्यावे.
(४) उष्णता आगर थंडीपासून शरीराचे संरक्षण नीट केले पाहिजे.
(५) नियमितपणे रोज व्यायाम व भरपूर विश्रांती मिळाली पाहिजे
(६) श्रीराम बाहेरून कोणतेही विश्वकर रोगजंतू याचा प्रवेश 
होणारा नाही याबद्दल पूर्ण दक्षता सावधानता बागळली पाहिजे.

•हे नियम जर उत्तम पाळेल गेले तर आपले शरीर सुरक्षित व दीर्घकाळ ठेवता येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवनात 'या ' गोष्टी करू नका हार्ट अटॅक कधीच येणार नाही.

सर्प दंश होताच लगेच हे उपाय घरीच करा जीवाला धोका राहणार नाही.

विंचू व इंगळीचे व उंदिराचे विषावर उपचार