अतिसारची कारणे व त्यांच्या वर उपचार

 अतिसारची कारणे व त्यांच्या वर उपचार ,अतिसार DIARRHOEA (डायरिया)


•अनेकदा शौच्याच्या वाटी पात्र मळ निघत राहणे यास अतिसार म्हणतात 
अतिसाराची कारणे पचनाला जड अशा पदार्थांचे सेवन करणे शिळे अन्न, कुजलेले अन्न ,खाणे सडके किंवा रोगी पाण्याची, मास खाणे ,अत्यंत तिखट, किंवा उष्ण पदार्थ खाणे जेवणावर, पूर्ण जेवण करणे वेळवेळी खाणे दूषित पाणी पिणे वगैरे कारणांनी अतिसार होतो.• अतिसराचे लक्षणे 
शौचास पातळ होणे वारंवार शौचास होऊन ते अन्न आवरणे आवरक्त मिश्रण पडणे पोटात दुखणे, पोटात गॅस होणे ,आपण वायूचा अवरोध होणे, पोट फुगणे, करपट ढेकरा येणे, अरुणची जिभेवर पांढरी बुरशी, येणे अन्नपचन न होणे ,हा रोग अति वाढला असता निळा जांभळा सोडलेला मासा सारखा मिश्रण होऊ लागतो या अतिसार म्हणतात मला अति दुर्गंधी येऊ लागल्यास रोग वाचत नाही.


 •अतिसरावर घरगुती उपचार

(१) 
 अतिसरावर लघंना सारखे दुसरे औषध नाही रोगी सशक्त असले तर लघंन द्यावे लगन हे उग्र झालेल्या दोषांना क्षमते व ते अपक्व असल्यास त्याचे करते.
(२)
लघनाच्य योगाने अतिशय तहान लागून दहा होऊ लागल्यास धणे २० ग्राम अथवा नागरमोती 20 ग्राम व एक लिटर पाणी याचा काढा करावा व तो एक चतुर्थास पुरवावा तो थंड करून थोडा थोडा द्यावा. तृष्णा शमन होऊन आमचे पचन होतो.
(३)
सुंठ बडीसोप खसखस हे सर्व समभाग घेऊन वस्त्रगाळ चूर्ण करावे ते दोन चिमूटभर चूर्ण पाण्याबरोबर घ्यावी अतिसार जातो.
(४)
राळ दोन ग्राम एक कप ताकात मिसळून घ्यावे अतिसार जातो

 (५) डाळिंबाच्या कच्चा फळांचा रस दोन चमचे व मध दोन चमचे एकत्र करून घ्यावे. अतिसार रक्त तीसार जाते
(६)
धने नागरमोथे सुंठ बैलांचे फळातील मगज प्रत्येकी 20 ग्राम घेऊन एक लिटर पाण्यात मिसळून त्याचा काढा करावा तो अंशमास उरवावा थंड झाल्यावर गाळून दरवेळी एक कप काढा घ्यावा अतिसार रक्त तीसार संग्रहणी व मुरडा जातो.
(७)
जांभळीचे पाने , आंब्याची पाने, आवळ्याची पाणी, डाळिंबाचे पाणी समभाग घेऊन कुठून त्याच रस काढावा तो एक कप रस 20 ग्रॅम खडीसाखर एकत्र घ्यावी असाध्य असा अतिसार, रक्तातिसार, आम्हा तिसर ,संग्रहनी  आवमुरडा जातो.

(८)
आनंद भैरव रस कपूर रस शंखवटी संजीवनी जातीमध्ये चूर्ण यापैकी औषधे मिळेल ते दरवेळी दोन ग्राम व मध दोन ग्राम चमचे एकत्र करून घ्यावे अतिसार व रक्ता तिसरा जाते.
(९)
कूज जारिष्ट चार चमचे एवढेच पाणी एकत्र करून घ्यावे. अतिसार रक्तातीसार संग्रहणी रक्ताची मूळव्याध हे रोग बरे होतात.
(१०)
बोलाचा मुरबा दोन चमचे दरवेळी घ्यावी अतिसार रक्ताची सार बंद होतो.


•पथ्य-या रोगाचा लघन ही सर्वात उत्तम पथ्य आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चंदनाचे शरीराला अनेक फायदे

अत्यंत आवश्यक पाच आयुर्वेदकीय उपाय

कडूलिंबाच्या पाने खाण्याचे फायदे