डाग, खाज ,फोड ,चट्टे सर्व प्रकारची ॲलर्जी परफेक्ट उपाय दवाखान्यात जाण्याची गरज नाही.

डाग, खाज ,फोड ,चट्टे सर्व प्रकारची ॲलर्जी परफेक्ट उपाय दवाखान्यात जाण्याची गरज नाही

All type  ALLERGY treatment ॲलर्जी म्हणजे शरीराला एखादी वस्तू व मानवने. शरीराने न स्वीकारणे, सरवा गाव, चेहऱ्यावर, हातावर, पायावर, छातीवर पुरळ उठणे, चेहरा विद्युप दिसणे, सर्व अंगाला खाज (कंड) सुटणे, काळे डाग (चट्टे) पडणे, पुवाचे फोड येणे, लस वाहने, दमा चा त्रास होणे, सर्दी पडसे होणे, शिंका येणे, डोके जड पडणे, घसा खवखव करणे, नाका तोंडातून कपाचा स्त्रव सुरू होणे, व सकाळी सर्दी होणे, पोट दुखणे, हात पायाच्या बोटाला वाकडेपणा येणे वगैरे अनेक प्रकारचे परिणाम  ॲलर्जी मध्ये होतात.ॲलर्जीवर घरगुती उपचार 

(१) उपळसरी,(यांस अनंतमूळ उर्फ खोबरवेल उर्फ कावळीच्या  मुळ्या असे म्हणतात.) याचे वस्त्रगाळ चूर्ण करून दरवेळी १० ग्रॅम चूर्ण पाण्याबरोबर घ्यावे. अथवा काढा करून त्यात साखर व दूध मिसळून  घ्यावे .१ महिना घेतले असता सर्व प्रकारची ॲलर्जी जाते.
(२) सर्दी, पडसे व दमा याची ॲलर्जी होत असल्यास-आल्याचा रस एक चमच व मध एक चम्मच मिसळून घ्यावे. सर्दी पडश्याची व दम्याची ॲलर्जी जाते.


ॲलर्जी वर बाजारात मिळणारी औषधी चा उपचार (१) ॲलर्जी मध्ये सर्वांगाला पुरळ व चट्टे फोड उठल्यास 


खदिरारिष्ट ४ चमचे व महामंजिष्टादी काढा चार चमचे चार सारी वाद्यासह चमचे बारा चम्मच पाणी मिसळून दरवळी घ्या. सकाळ संध्याकाळ एक महिना घेतली असता रक्त दोषामुळे झालेली ॲलर्जी जाते व वरून करंजीचे तेल व कडूलिंबाचे तेल एकत्र करून सर्वांगाला लावा. रक्त दोशामुळे झालेल्या फोडा फुसणी पुरळ व चट्ट्यांची ॲलर्जी जाते.


(२) सर्वांगाचा दहा होत असल्यास-

चंद्रप्रभावटी दोन गोळ्या एक कप दुधाबरोबर घ्या. एक महिना सकाळ संध्याकाळ घेतल्यास पित्त दोषामुळे झालेल्या सर्व प्रकारची ॲलर्जी जाते.


(३) पोटदुखीच्या ॲलर्जी वर 

हिंगाष्टक चूर्ण पाच ग्रॅम पाण्याबरोबर दरवेळी घ्यावे सकाळ संध्याकाळ 14 दिवस घ्यावे. पोट दुखीची ॲलर्जी जाते.


(४) हातापायांची बोटे वाकडी झालेल्या ॲलर्जीवर

महानारायण तेल व महावीष गर्भ तेल एकत्र करून दररोज चोळावे .वाकडे झालेल्या हात पायांच्या बोटांचे ॲलर्जी जाते

ॲलर्जी म्हणजे शरीराला एखादी वस्तू व मानवने. शरीराने न स्वीकारणे, सरवा गाव, चेहऱ्यावर, हातावर, पायावर, छातीवर पुरळ उठणे, चेहरा विद्युप दिसणे, सर्व अंगाला खाज (कंड) सुटणे, काळे डाग (चट्टे) पडणे, पुवाचे फोड येणे, लस वाहने, दमा चा त्रास होणे, सर्दी पडसे होणे, शिंका येणे, डोके जड पडणे, घसा खवखव करणे, नाका तोंडातून कपाचा स्त्रव सुरू होणे, व सकाळी सर्दी होणे, पोट दुखणे, हात पायाच्या बोटाला वाकडेपणा येणे वगैरे अनेक प्रकारचे परिणाम  ॲलर्जी मध्ये होतात.

वरच्या दिलेली माहिती जाणून घ्या.हे उपचार सर्व प्रकारचे ॲलर्जी वर काम करतो.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवनात 'या ' गोष्टी करू नका हार्ट अटॅक कधीच येणार नाही.

सर्प दंश होताच लगेच हे उपाय घरीच करा जीवाला धोका राहणार नाही.

विंचू व इंगळीचे व उंदिराचे विषावर उपचार