अत्यंत आवश्यक पाच आयुर्वेदकीय उपाय


अत्यंत आवश्यक पाच आयुर्वेदकीय वनस्पती| Most important plants for ayurvedic medicine 


कोरफड याचा फायदा ues of alovera 


या वनस्पती उपयोग जखमेवरची मलमट्टी म्हणून छान होऊ शकतो. आकारचा कोरफडचा तुकडा कापा जखम धुऊन घ्या तुकड्याची ओली वाज जखमेवर ठेवून वरुन पट्टी बांधा कोरफडची पट्टी रोज बदला यांनी जखम लवकर बरी होईल 

भाजल्यामुळे झालेल्या जखमावर देखील कोरफडचा मलमपट्टी लाग पडते . बऱ्याच आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरफडीचा उपयोग केला जातो. स्त्रियांचे आजार व खोकला यावर हे खूप गुणकारी आहे आपण कोरफड आपल्या बागेत लावा कोणालाही लावायला सांगा हे कोरफड कणखर असते आणि वर्षानुवर्ष वाढते व टिकते.


कुडा हे जुलाब आणि  उपयुक्त


अडुसळा  हे या बिमारीसाठी खूप उपयोग uses of adulasa

या  झुडुपांचा उपयोग खोकला बरी होण्यासाठी करतात अडुसळाच्या पानाच्या काढा किंवा रस खोकल्यासाठी घेतात रस मधाबरोबर दिला जातो. 60 -70 अडुसळाचे पाने धुऊन काढा . तो एक लिटर पाण्यात अर्ध्या तास करता मंद आचेवर उकळावी साधारण पावट पाणी उरेल पाहिजे हा काढा गार करून गाळून ठेवा खोकला झाल्यास वीस मिली 20 मी लि 
काढा दिवसातून दोन ते तीन वेळा या प्रमाणात तीन दिवसात घ्यावी . लहान थोर व्यक्तींना काढा उपयुक्त आहे हे असताना खोकल्याची बटलाची गरज नसते.कुडा हे जुलाब आणि आव यासाठी उपयुक्त 

कुडा आहे जंगलात सापडणारा झाड आहे. याची शिंगेसारखी फळ पिकल्यावर काळी होतात हे फळ जोडीने लटकलेली असतात. म्हणून ती मध्ये जोडलेल्या दोन शेवगांच्या शिंगी सारखी दिसतात या झाडाचे खोडाची साल औषधी असतात. जुलाब आणि आव यासाठी वापरतात. खोडाचा सालाचा एक तुकडा एक चमचा रस काढून त्यात चार कप होईपर्यंत उकळा गार करून बाटलीत भरून ठेवा एका माणसाला एका वेळी 20मीली काळात दिवसातून तीन वेळा द्या.


तुळस चे खूप मोठे फायदे uses of tulas 

तुळस म्हणजे वनस्पती लहान पण गुण खूप मोठी आहे तुळशीचे पाने सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहे. तुळशीच्या पानाचा रस मधात घालून किंवा पानाचा काढा करून खोकल्यासाठी देतात. तुळशीची पानं उष्ण असतात म्हणून ती कप दोषांमध्ये वापरतात. ही पानं नुसते देखील खाऊ शकतो याउलट तुळशीच्या बिया थंडावा निर्माण करणाऱ्या असतात म्हणून त्या उष्णतेचे दोष घालण्यासाठी (पित्तदोष) म्हणजे जवळजवळ पाण्यात पायाची आग, तोंड येणे, नाकातून रक्त येणे, रक्ती मूळव्याध ,इत्यादी करता घेतात. ह्या बिया दूध किंवा तुपा बरोबर घ्याव्यात.20 -30 बिया पाण्यात किंवा दुधा
भिजवून ठेवावा आणि एका वेळी घ्यावी असे दिवसातून तीन ते चार वेळा करावी सर्दी आणि ताप करिता तुळशीचा रस काढणे एक कप तुळशीची पान पाच मिनिट पाण्यात भिजवावी. मग ती वाटून कापडातून गाळवी याचा 20मी,ली, म्हणजे साधारण अर्धा कप इतका रस काढावा. इतका रस होण्याकरता जितकी लागतील तितकी पाने घ्यावी हा मोठ्या माणसा करता, एक डोस  वेळेस आहे . तो सकाळी व संध्याकाळी याप्रमाणे तीन दिवसात घ्यावा. सर्दी आणि तापाकरता अति उपयोग होतो.


थोडे चांगले घरगुती उपाय uses of termeric powder, jeshthmadh, honey ,gulkand, milk

1. हळदी एका वनस्पतीच्या कंदाची पुड असते. आपल्या देशात जेवणात वापरतात आणि काही औषधी म्हणून त्याचा उपयोग केला जातो. शेकडो वर्षापासून तिचे औषधी गुण सर्वांना माहित आहे हळदीची पूड रक्त थाबवण्यासाठी आणि जखम बरी करण्यासाठी होतात. खरचाट किंवा कापण्यावरही हळद आणि तेल लावण्याची पद्धत आहे.

2. सांधेदुखी करता तेलाचा वापर करणे पण औषधा देखील मदत लागते.

3. ज्येष्ठमध ही अतिशय एक गुणकारी वनस्पती आहे. याच्या सुखा टाकला मिळतात घसा बसल्यास याच्या खोडाची पूड मदात कलुवून देतात. ही फुड वरच्यावर घशातील खोकले बरा करते.

4. पोटात जळजळी करता गुलकंद आणि तूप उपयोगी आहे

5. कोरड्या खोकल्या करता गरम किंवा कोमट पाणी प्यावे.

6. जुलाब होत असल्यास शरीरातील पाणी भरून येण्यासाठी लिंबाचा रस साखर आणि मीठ घ्यावे.

7. कोरड्या खोकल्या करता मध चांगला इतर औषधी मधात घोळवून देण्यासाठी पण उपयोग होतो.8. वजन कमी असल्यास व वजन वाढवण्यासाठी दूध किंवा तूप प्यावे.

8. झोप लागत नसल्यास तिला नी डोक्याची मालिश कराव. गाईच्या तुपानी तळपायाची मालिश करावी.

9. चामदर त्वचेकरता जेष्ठमध पुड आणि हळद दुधात कालवून लावावी. शेतावरची पुढ दुधाबरोबर शक्ती वर्धक औषधी सारखा
उपयोग होतो आणि आरोग्य सुधारतो.

10. त्रिफळा चूर्ण हे आवळा, हिरवा आणि बेहेडा या तीन फळाचा औषधी मिश्रण आहे. बद्धकोष्ठ मधुमेह तसेच वजन कमी करण्यास याचे चूर्ण पोटात घेतात. बाहेरून लावल्यास जखम भरून येण्याकरता उपाय काय येण्याकर्ता उपयोक्तं आहे. आंघोळीच्या वेळी त्रिफळा चूर्ण लावून त्वचे करता देखील
याचा उपयोग होतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवनात 'या ' गोष्टी करू नका हार्ट अटॅक कधीच येणार नाही.

सर्प दंश होताच लगेच हे उपाय घरीच करा जीवाला धोका राहणार नाही.

विंचू व इंगळीचे व उंदिराचे विषावर उपचार