चंदनाचे शरीराला अनेक फायदे


चंदनाचे शरीराला अनेक फायदे Benifits of Sandalwood

हिंदू धर्मात चंदनाचं अन्य न्याय साधारण महत्त्व आहे. सर्व प्रकारच्या  विविदमध्ये चंदनाचे चंदन  पवित्र मानला जातो. पूजा पाठ होम हवन यासाठी चंदन लावलं जातं. परंतु यात चंदनाचे तुमच्या स्वथाला अनेक फायदे आहेत . हे तुम्हाला माहित आहे का . चंदन हे सुगंधी तसेच आयुर्वेदिक दृष्टीने अतिशय गुणकरी आहे. पिवळे आणि लाल चंदन असे चंदनाचे दोन प्रकार आहे. रक्तचंदन यामध्ये लालसर रंगाचे लाकूड असते. तर सुगंधी आणि थंडावा देणारे असे...
पिवळसर चंदन वृक्ष मैसूर जवळच्या जंगलात पाहायला मिळतो
चंदनाची अनेक उपयोग आहेत. औषधी पासून तर आयुर्वेदिक पर्यंत असे.


उष्णता कमी करण्यासाठी

उष्णता कमी करण्यासाठी हे सर्वात मोठे घरगुती औषधी आहे
 पुरातन काळापासून थंडाई साठी तसेच उष्णतेच्या  विकारावर याच्या उपयोग केला जातो. अंगाची आग झाली असता अंगात चंदनाची उटी लावण्याची पद्धत आहे. उष्णता वाढल्यावर किंवा शरीर गरम झाल्यावर चंदनाचा लेप लावल्यावर शांत होतो.


चंदन शरबत

चंदन शरबत गरोदर स्त्रीच्या लहान मुले अशक्त व्यक्तीना झालेली उष्णता कमी होऊन. प्रकृती बरी होण्यासाठी चंदन शरबत देण्याची पद्धत आहे. चंदनाचा किस अगदी बारीक असा एक किलो चांगल्या उत्तम सुवासिक गुलाब पाण्यात भिजत टाकावा . 24 तास भिजल्यावर ते पाणी मंद अग्नीवर ठेवावा.
पाण्यात उकळी फुटली म्हणजे ते पाणी खाली उतरून गाळून एक किलो गडी साखर टाकून त्याचा चांगला पाक करावा. ते बाटलीत भरून ठेवावे हे चंदन शरबत होय. हे थंडाई साठी सकाळ संध्याकाळ दोन वेळेस 10 ग्रॅम घ्यावे . तर तुम्हाला आराम वाटेल.


चंदनाचा उपयोग पावडर व तेल 


साबण कॉस्मेटिक परफ्युम अगरबत्ती यांचा वापर केला जातो
चंदनाचा तेल व पावडर बाजारात मिळतो चंदन पावडर. चंदन पावडर पाण्यात मिसळून आंघोळ केल्यास शरीर ताजे वाने होतात . तणाव दूर करण्यासाठी चंदनाचा सुद्धा वापर केला जातो. डोळ्याखाली काळी वर्तुळ असतील तर चंदनाचा लेप डोळ्याच्या खाली लावा.

चंदनाने सौंदर्य वाढवा

महागाची सौंदर्य  प्रसादने वापरून अनेक लोक आपले सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करतात.अनेक जन यामध्ये अयशस्वी ठरतात फक्त स्त्रियांनाच नाहीतर अनेक पुरुषांना अनेक दिसण्याच्या  न्यूनगंड असतो यासाठी आपण नवनवीन ब्युटी प्रॉडक्ट मदत सुद्धा घेतो. मात्र याचा अति वापर केल्याने कालांतराने त्वचेच्या यांचा समस्या निर्माण होतात. आयुर्वेदात सांगितल्यानुसार सौंदर्य त्वचेच्या वाढवण्यासाठी चंदनाचा वापर करावा . चंदनाचा सुगंधही अत्यंत सुंदर असतो चंदना मधील गुणधर्म त्वचा आणि केसांचा आरोग्य राखण्यासाठी अत्यंत कायदेशीर ठरतात. जे त्वचेचे रंग उजळ वण्यासोबत डाग दूर करण्यासाठी कायदेशीर ठरतात . यामुळे तुम्हाला एक फ्रेश आणि चांगला लुक मिळवण्यासाठी मदत होतो. चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यासाठी चंदन खूप उपयोगी आहे. यामध्ये असणारे नैसर्गिक उडणशील तेल चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणण्यासाठी फायद्याचे आहे. चंदन पावडर सारखा , ज्येष्ठ मन गुलाबजल मिश्रण एकत्र करावे, व चेहऱ्यावर जाडसर लेप करावा, अर्धा तासाने थंड पाण्याचा चेहरा धुवावा. व हलक्या हाताने सुखा कापडाने चेहरा स्वच्छ पुसावा हा लेप आठवड्यातून दोन वेळा करावा. चेहऱ्यावरील सुकर त्याकरमा करून चेहऱ्याची त्वचा, टवटवीत ठेवण्यासाठी चंदनाचा वापर करावा, अनेकांना त्वचेवर लवकर सुरकत्या पडतात त्वचा सेल पडते अशावेळी चंदन गुलाब पाकळी कोरफडीचा गर वापरून चेहऱ्यावर लेप करावा. चंदनाच्या तेलामध्ये अँटी इपलीन ट्री गुणधर्म असतात जे त्वचेच्या इन्फेक्शन पासून बचाव करण्यात काम करतात यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेची जळजळ दूर 
 करतात चंदनाचा तेल रात्री चेहऱ्यावर लावून झोपा आणि सकाळी चेहरा साबणाचा किंवा फेस वॉश मदतीने स्वच्छ करावा. त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग दिसू लागेल. बाजारात मिळणाऱ्या महागड्या सौंदर्य प्रसाधदनांमध्ये अनेक वेळा चंदन तेलांचा वापर केला जातो . क्रीम लोशन नाईट क्रीम इत्यादी अनेक सौंदर्य प्रसादमध्ये चंदन तेल वापरले  जाते. चंदन तेलाचा नियमित वापर केल्याने त्वचा उजळ होते ताजेदार व चमकदार दिसते रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुऊन चेहऱ्याला चंदन तेल लावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवनात 'या ' गोष्टी करू नका हार्ट अटॅक कधीच येणार नाही.

सर्प दंश होताच लगेच हे उपाय घरीच करा जीवाला धोका राहणार नाही.

विंचू व इंगळीचे व उंदिराचे विषावर उपचार