सात दिवसांत वजन कमी करा ; या पाच योगासने करा.

सात दिवसांत वजन कमी करा ; या पाच योगासने करा. | Weight loss in seven days by yoga 


वजन कमी करण्यासाठी योगा हा सर्वोत्तम उपाय आहे.
कारण जिम किंवा हिट आऊट पेक्षा वेगळा आहे.कारण योगामध्ये सर्वागीण आणि अध्यात्मिक दृष्टिकोन आहे. जेव्हा तुम्ही योगासन सुरू करसाल तेव्हा तुम्हाला मनात अनेक विचार येईल .मला योगा करता येईल का?असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होतात. म्हणून योगा जाणून घ्या.


हे ५ गोष्टी लक्षात ठेवा.


•योगा करण्याअगोदर योग्य कपडे निवडा.
•योगा करण्याअगोदर काहीही जास्त खाऊ नये
•वार्म अप अति महत्वाचे .
•सोप्या आसणाची सुरूवात करा.
• व्यायाम ३० मिनिट करा.

परिचय
अलीकडच्या वर्ष,योगाने शारीरिक व्यायामचे एक प्रकार म्हणुन
स्वतःचे नाव कमवले आहे.आणि आज ते मन आणि शरीरावर
चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शरीराच्या तंदुरूसाठी
जगभरात नाव कमवले आहे.


•सूर्य नमस्कार:

विविध १२ आसणाचे एकत्रिकरण म्हणजे सूर्य नमस्कार .
आसनाचे बाबतीतला हा एक उत्तम प्रकार आहे. संपूर्ण शरीरावर याचा परिणाम होतो. मोठ्या स्नायु  गटावर .वजन घटविण्यास मदत होतो.याला अस्नाचे राज म्हंटले आहे.

वजन घटवण्यासाठी रोज सकाळी आपल्याला रनिंग व व्यायाम करावे लागेल. त्याच्यानंतर सकाळी गरम पाणी एक ग्लास त्याच्यामध्ये एक चमचा मधुमेहाचा रस काढून प्यावे. मैदा आणि किंवा बेसन या दोन प्रकार कमी खावे, तेलकट पदार्थ व इतर फुगलेल्या वस्तू आणि किंवा फुगार हे कमी खावे, दररोज खाली बसण्यापेक्षा काहीतरी काम करणे हे खूप आवश्यक आहे कारण आपण खाली बसल्यावर एका जागेवर बसल्यावर तो आपल्याला खूप भारी पडतो.

•मलासान 

मला संधी योगा आपल्याला वजन घटवण्यासाठी खूप उपयुक्त आहे कारण याच्याने आपल्या शरीरातले जेवढे हाडव इतर वस्तूंना खूप आराम होतो, मेंदू आणि शारीरिक बुद्धी हे खूप याचं प्रभावीत आणि चांगले विचार येतात. हे मला सांग कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट करावे कारण या योगामुळे आपल्याला खूप फायदा होतो या योगाने आपले पोटाची चरबी आणि इतर बॅक कमी होऊ शकते,


•वीरभद्रासन


पुढे वाकल्यामुळे शरीराचा भार मांड्यावर येतो. वीरभद्रासन ही योगा अत्यंत डोलदार आहे. त्यामुळे वीरभद्र भद्रासन पायाच्या पोटऱ्या मांड्या धोट्या धोडशील इत्यादी बळकट होतात. पोटातील ग्रंथी उद्देशी होण्यास मदत होते ज्यामुळे शरीरातील त्रास वाढतो, ताण वाढल्यामुळे तुमच्या शरीरातील नैसर्गिक सामर्थ्य वाढते, व तुम्ही अधिक काळ तर धरू शकता. हे असं तीन प्रकारे केले जाते.


•बद्धकोनासन

बद्धकोणासन हे योगाची मूळ आहे. बद्धकोणासन ही मांडीच्या  व्यायाम होईल याच्या शारीरिक व ताण तणाव दूर होतो. हे पाठी सरळ करण्यास मदत करते. आणि मांड्या मांडत मदत करण्यात आराम करते,

बद्ध कोणासन मंडीच्या आतील आणि बाहेरील स्नायूवर कार्य करते . या योगाला फुलपाखराचा मुद्रा असेही म्हणतात.   या आसनाला बसण्यास दोन्ही पाया फुलपाखरासारखे फडफडावे लागत. म्हणून या सणाला फुलपाखराचा मुद्रा म्हणतात.
हे एक सोपी आणि सरळ आसन आहेत. जे तुमच्या खालच्या पायाच्या स्नायूच्या हाडात मजबूत करते, पण गुडघ्याला दुखापत झाल्यास या आसणाच सराव करू नये.
•गरुडा सन

गरुड आसन हे असं उभे राहून केल्या जाणाऱ्या खूप सोपा आसन आहे. गरुड आसनांचा सतत प्रयास केल्याने शरीराला खूप आराम मिळतो फायदा मिळतो. या आसनाने शरीराची रक्ती व चांगली राहतात. गरुडासनचा सराव किडनी आणि गुप्तरोगासाठी खूप उपयुक्त आहे.

गरुडासन केल्याने खांदे मांड्या कुल्लेखोटे वासरे वरचा पाठीचा कणा ताण होतो. याचा नियमित सरावाने घोटे आणि वासरे मजबूत होतो. या आसनामुळे कंबर पाय आणि नितंब अधिक लवचिक बनण्यास मदत होतो. जर तुम्हाला खांदा व गुडघा दुखत त्याचा त्रास असेल तर या असण्याचा सराव करू नका.


हे असं तुम्ही जर फॉलो कराल तर तुमचा वजन खूप लवकर कमी होतो आणि तुमच्या शारीरिक बोल आणि तुमची मजबूत हाडे व बॉडी वाढेल.


हे पाच असून वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवनात 'या ' गोष्टी करू नका हार्ट अटॅक कधीच येणार नाही.

सर्प दंश होताच लगेच हे उपाय घरीच करा जीवाला धोका राहणार नाही.

विंचू व इंगळीचे व उंदिराचे विषावर उपचार