कडूलिंबाच्या पाने खाण्याचे फायदे

 खाली पोटी कडूलिंबाच्या पाने खाण्याचे फायदे benifits of neem leaves


आजच्या काळात शरीराची प्रतीकार शक्ती मजबुत असणे खुप 
गरजेचे आहे . यासठी रिकाम्या पोटी कडुलिंबच्या पाने खा .
असे केल्याने प्रतीकार शक्ती तर वाढते .कारण यामध्ये अँटी ऑक्सीडेंट अँटी बॅक्टेरीअल , अँटी फंगल अँटी इन्फ्लामेटरी इत्यादी गुणधर्म आढळतात.


रक्त शुद्धीकरण व वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त 


रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात .जे लोक रक्ताच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी आापल्या दिवसांची सुरूवात कडूलिंबाच्या पाणाच्या ‌‌‌‌‌सेवणाने करावी .तसेच रक्ताची कमतरता भरून काढण्यासठी  कडूलिंमबाची पाने खुप मदत करू शकतात.
तसेच त्वचाविकारासाठी फायदेशीर 


त्वचेची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी कडुलिंबच्या पानाचा   तुम्हाला खुप उपयोग होऊ शकतो. यासाठी रिकाम्या पोटी 
कडुलिंबची पाने धुऊन चाऊन खा.असे केल्यान केवळ त्वचेच्या समस्येपासून आराम मिळत नाही तर त्वचेला नैसर्गिक चमक हि येवू शकते. 

आंघोळीसाठी पाणी गरम करताना पाण्यामध्ये कडुलिंबाचे पान टाकल्यास खाज , खरुज , ॲलर्जिक खाजपासून आराम मिळतो. 


पोटविकारासाठी सर्वोत्तम

पोटामधिल जंत व इतर कृमीसाठी कडूलिंब हे कीटकनाशकासारखे काम करते. म्हणून महिन्यातून एकवेळेस कडूलिंबाची पाने स्वच्छ धुवून व चावून चावून खावे किंवा कडूलिंबाच्या डोहाळीने दात घासावे. त्यामुळे दातही स्वच्छ व मजबूत होते. व जंतू मरतात. व पोटातील जंत मरून पोट स्वच्छ होते.कडूलिंबाचं झाड हे बऱ्याच गोष्टीसाठी फायदेशीर ठरत. आज आपण येथे कडूलिंबाच्या पानाच नक्की काय फायदा हे पाहणार आहे तुमच्या आरोग्यासह तुमच्या सौंदर्यासाठी कडूलिंबाच्या पानाचा फायदा होतो. भारतीय वेदामधे कडुलिंबचं नाव हे सर्व प्रकारच्या आजरांवरील ओषधी म्हणुन घेतली जांत.रोग निवारण औषधी अर्थात सर्व आजारांना रोखणारी वनस्पती कडुलिंबला म्हटलं जातं. कडुलिंब हे दोन प्रकारच असत . त्यापैकी एक गोड कडुलिंब आणि एक कडू कडुलिंब असत. दोन्हीमध्ये औषधीय गुण आढळतात . पण गोड कडूलिंबापेक्षाही कडु कडुलिंबामध्ये औषधीय गुण जास्त असतात. आधुनिक शोधाप्रमाणे सीद्ध झाला आहे की,  कडुलिंबामध्ये असणाऱ्या औषधीय गुणात हात कुणीच धरू शकते नाही.
कडुलिंब आपल्या तीत्त कडू आनी आम (आरोग्य पचानामुळे शरीरात   विषारी अवशेष ) मुळे चयापच सुध ण्यास मदत करणारे निसर्ग काढून टाकेल्यामुळे उच्च रक्तातील साखरेची पातळी नीयंत्रीत करण्यास मदत करते.
 कडुलिंबचे पाने केसासाठी उपयुक्त  


 जास्त लोक आपले केस काळे करण्यासाठी हेअर कलर चा वापर करतात. पण तुम्हाला माहीत आहे का त्वचेला कोणताही नुकसान पोहचल्याशिवय तूम्ही कडुलिंब ने केसांच काळा रंग बराच काळ ठेव शकतो.
कडूलिंब चा पावडर मध्ये नारळाचा तेल घालुन 5 मीनीट उकळा त्यानंतर हे थंड करून एका बाटलीमध्ये भरून ठेवा.

आजकल बऱ्याच जणांना केसगळती आणि तुटण्याची समस्या
जास्त आहे . तुम्हाला देखील हि समस्या असेल तर एकदा कडुलिंबाचा तेलाचा वापर करून पहा. तुम्हाला 10-12 दिवसात याचा परिणाम दिसेल. कडुलिंबच्या तेलामुळे केसगळती तर कमी होतेच . पण दुसरा फायदा म्हणजे केसाची वाढ हि होते. आणि केस नैसर्गिकरीत्या काळे होतात. 


कोंडा आणि उवासाठी परफेक्ट उपाय

कडूलिंबामध्ये अँटी बॕक्टेरीअल व अँटी फंगल गुणधर्म आढळतात हे आपल्याला माहितच आहे. 
त्यामुळे आपण कडूलिंबाच्या पानांचा स्काल्प क्लीनर म्हणून वापरू शकतो. तुमच्या केसांमध्ये कोंडा किंवा उवांची समस्या असेल तर कडूलिंबाची पाने उकळून घ्या. व ते पाणी डोके धुण्यासाठी वापरा. उखळलेली पाने बारीक करा. व त्यामुळे मध टाकून जाड पेस्ट बनवा व ते कोंडा असलेल्या केसांमध्ये लावल्याने दोन तिन दिवसांत तुम्हाला यांचा चांगला परिणाम दिसून येईल. त्या पेस्ट मुळे केस चमकदार व मुलायम सुद्धा होतात. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवनात 'या ' गोष्टी करू नका हार्ट अटॅक कधीच येणार नाही.

सर्प दंश होताच लगेच हे उपाय घरीच करा जीवाला धोका राहणार नाही.

विंचू व इंगळीचे व उंदिराचे विषावर उपचार